जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर — जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी प्रणाली

Aaple Sarkar Seva Kendra Registration Portal, District Latur — Government of Maharashtra

04/10/2026 15:33

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर · जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र
ऑनलाईन नोंदणी २०२६

ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरातीनुसार रिक्त केंद्रांसाठी पारदर्शक ऑनलाईन अर्ज व निवड प्रक्रिया.

अर्ज सादरीकरण कालावधी
प्रारंभ25/08/202611:00 वाजता
अंतिम मुदत22/09/202617:00 वाजता

ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 22/09/2026 17:00 रोजी संपली आहे.

एकूण ठिकाणांची संख्या ६४०
जाहिरातीत समाविष्ट रिक्त केंद्रे ५२८
तालुके१०
अर्ज शुल्क₹५००

निवड कार्यक्रम

महत्त्वाच्या तारखा व पुढील टप्पे

अधिकृत सूचना पहा
१

ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरण्यास प्रारंभ

२५/०८/२०२६ ११:००

२

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत

२२/०९/२०२६ १७:००

३

प्राथमिक छाननी व पात्र / अपात्र यादी

अधिकृत सूचनेद्वारे जाहीर केले जाईल

४

हरकत नोंदणी व हरकतींवरील निर्णय

संबंधित यादीसोबत जाहीर केले जाईल

५

प्रत्यक्ष पाहणी व मुलाखत

पात्र अर्जदारांना स्वतंत्रपणे कळविले जाईल

६

अंतिम निवड यादी व केंद्र वाटप

अधिकृत सूचनेद्वारे जाहीर केले जाईल

टीप: पुढील टप्प्यांच्या निश्चित तारखा फक्त या पोर्टलवरील अधिकृत सूचना व प्रसिद्ध याद्यांद्वारे कळविल्या जातील.

अर्ज करण्यापूर्वी वाचा

अर्जदारांसाठी महत्त्वाची मार्गदर्शिका

सर्व मार्गदर्शिका पहा

जाहिरातीनुसार उपलब्धता

तालुकानिहाय रिक्त केंद्रे

सर्व सारांश पहा

तपशीलवार यादी

निलंगा · ग्रामपंचायत

८२ ठिकाणे · ८९ रिक्त केंद्रे
तालुकागाव / नगर परिषद / प्रभागप्रकारप्रभागरिक्त
निलंगा अनसरवाडा ग्रामपंचायत — १
निलंगा अंबुलगा बु ग्रामपंचायत — १
निलंगा अंबुलगा वि(आनंदवाडी ए.व्ही) ग्रामपंचायत — १
निलंगा अंबेवाडी (म.) ग्रामपंचायत — १
निलंगा आनंदवाडी(अ.बु.) ग्रामपंचायत — १
निलंगा उस्तुरी ग्रामपंचायत — १
निलंगा औंढा ग्रामपंचायत — १
निलंगा औराद (श) ग्रामपंचायत — ५
निलंगा कलमुगळी ग्रामपंचायत — १
निलंगा कासार सिरसी ग्रामपंचायत — १
निलंगा कोकळगाव/पिंपळवाडी ग्रामपंचायत — १
निलंगा कोराळी ग्रामपंचायत — १
निलंगा खडक उमरगा ग्रामपंचायत — १
निलंगा गु-हाळ ग्रामपंचायत — १
निलंगा गुंजरगा ग्रामपंचायत — १
निलंगा चांदोरी /चांदोरीवाडी ग्रामपंचायत — १
निलंगा चिचोंडी/बोळेगाव खु. ग्रामपंचायत — १
निलंगा चिंचोली(स)/बोळेगाव खु ग्रामपंचायत — १
निलंगा चिलवंतवाडी/कमलवाडी एन.व्ही ग्रामपंचायत — १
निलंगा जाऊ ग्रामपंचायत — १
निलंगा जेवरी ग्रामपंचायत — १
निलंगा टाकळी ग्रामपंचायत — १
निलंगा डोंगरगाव हा ग्रामपंचायत — १
निलंगा ढोबळेवाडी/माचरटवाडी ग्रामपंचायत — १
निलंगा तगरखेडा ग्रामपंचायत — १
निलंगा तळीखेड(सावनगीरा) ग्रामपंचायत — १
निलंगा ताडमुगळी ग्रामपंचायत — १
निलंगा तांबरवाडी ग्रामपंचायत — १
निलंगा तांबाळा ग्रामपंचायत — १
निलंगा तुपडी (डांगेवाडी/सोनेसांगवी ग्रामपंचायत — १
निलंगा दादगी ग्रामपंचायत — १
निलंगा दापका(मुबारकपुर) ग्रामपंचायत — २
निलंगा देवीहल्लाळी ग्रामपंचायत — २
निलंगा धानोरा /येलमवाडी ग्रामपंचायत — १
निलंगा नणंद ग्रामपंचायत — १
निलंगा नदीहत्तरगा ग्रामपंचायत — १
निलंगा निटुर(मल्हारवाडी) ग्रामपंचायत — १
निलंगा नेलवाड ग्रामपंचायत — १
निलंगा पिरुपटेलवाडी ग्रामपंचायत — १
निलंगा बसपूर ग्रामपंचायत — १
निलंगा बामणी ग्रामपंचायत — १
निलंगा बुजरुगवाडी/मल्हार वाडी ग्रामपंचायत — १
निलंगा बेंडगा ग्रामपंचायत — १
निलंगा बोटकुळ/आंबेवाडी ग्रामपंचायत — १
निलंगा भुतमुगळी/,ब्रम्हाचीवाडी ग्रामपंचायत — १
निलंगा मदनसुरी ग्रामपंचायत — १
निलंगा ममदापूर ग्रामपंचायत — १
निलंगा मसोबावाडी ग्रामपंचायत — १
निलंगा माकणी थोर ग्रामपंचायत — १
निलंगा मानेजवळगा ग्रामपंचायत — १
निलंगा माळेगाव क ग्रामपंचायत — १
निलंगा माळेगाव जे ग्रामपंचायत — १
निलंगा मिरगनहाळी ग्रामपंचायत — १
निलंगा मुगाव/जोतेवाडी/हाणमंतवाडी ग्रामपंचायत — १
निलंगा येळणुर ग्रामपंचायत — १
निलंगा राठोडा ग्रामपंचायत — १
निलंगा रामतिर्थ ग्रामपंचायत — १
निलंगा रामलिंग मु ग्रामपंचायत — १
निलंगा लांबोटा ग्रामपंचायत — १
निलंगा लिंबाळा ग्रामपंचायत — १
निलंगा वळसांगवी/गिरकचाळ ग्रामपंचायत — १
निलंगा वाक्सा ग्रामपंचायत — १
निलंगा वांजरवाडा ग्रामपंचायत — १
निलंगा वाडी शेडोळ/आनंदवाडी ग्रामपंचायत — १
निलंगा शिऊर ग्रामपंचायत — १
निलंगा शिराढोण ग्रामपंचायत — १
निलंगा शिवणी कोतल(गुनेवाडी/आनंदवाडी) ग्रामपंचायत — १
निलंगा शेंद ग्रामपंचायत — १
निलंगा शेळगी ग्रामपंचायत — १
निलंगा सरवडी/निळकंठवाडी ग्रामपंचायत — १
निलंगा सांगवी जे ग्रामपंचायत — १
निलंगा सावरी ग्रामपंचायत — १
निलंगा सिंदखेड ग्रामपंचायत — १
निलंगा सोनखेड ग्रामपंचायत — १
निलंगा हंगरगा(हनमंतवाडी(हा.) ग्रामपंचायत — १
निलंगा हत्तरगा (हा.) ग्रामपंचायत — १
निलंगा हरीजवळगा'(हैदरवाडी) ग्रामपंचायत — १
निलंगा हलगरा /राजेवाडी ग्रामपंचायत — २
निलंगा हाडोळी/आनंदवाडी हा ग्रामपंचायत — १
निलंगा हानमंतवाडी (अ.वि.) ग्रामपंचायत — १
निलंगा हालसी (हा.)वाडी हासोरी ग्रामपंचायत — १
निलंगा हासोरी (बु) ग्रामपंचायत — १

अर्जदारांसाठी

मूलभूत पात्रता

कागदपत्रांची यादी
  1. किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  2. किमान उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (HSC) उत्तीर्ण असावा.
  3. संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक राहील. MSCIT अथवा CCC चे प्रमाणपत्रास प्राधान्य देण्यात येईल.
  4. संबंधित ग्रामपंचायत/नगरपालिका/नगरपंचायत/ महानगरपालि‍का क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा.
  5. आधार कार्ड, पॅन, बँक खाते व आवश्यक ओळखपत्र उपलब्ध असावे.
  6. नैतिक अध:पतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्हयाबाबत दोषी ठरलेला नसावा.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
२५/०८/२०२६ · सकाळी ११.०० पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत
२२/०९/२०२६ · सायं. ०५.०० पर्यंत

गुणांकन पद्धत

निवडीचे गुणांकन (१०० गुण)

सविस्तर गुण विभागणी
निकषगुण
शैक्षणिक पात्रता१०
संगणक व डिजिटल साक्षरता१५
पायाभूत सुविधा (प्रत्यक्ष पाहणी)१५
आर्थिक क्षमता१०
ग्राहक सेवा व संवाद कौशल्य (मुलाखत)२०
अनुभव१०
व्यवसाय आराखडा व शाश्वतता०५
सामाजिक समावेशकता०५
चारित्र्य पडताळणी१०
एकूण१००

पारदर्शक प्रक्रिया

अर्जापासून केंद्र वाटपापर्यंत

  1. १
    नोंदणी व अर्जमाहिती, कागदपत्रे व शुल्क
  2. २
    प्राथमिक छाननीपात्र / अपात्र यादी
  3. ३
    प्रत्यक्ष पाहणीपायाभूत सुविधा तपासणी
  4. ४
    मुलाखत व गुणवत्तागुणांकन व गुणवत्ता यादी
  5. ५
    अंतिम निवडकेंद्र वाटप आदेश

अद्ययावत माहिती

अलीकडील सूचना

सर्व पहा

निकाल व याद्या

प्रसिद्ध याद्या

सर्व पहा

याद्या प्रसिद्ध झाल्यावर येथे उपलब्ध होतील.