सूचना, जाहिराती व प्रसिद्ध याद्या
अर्जदारांशी वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नाही. सर्व सूचना येथे व जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील.
प्रसिद्ध याद्या
अद्याप कोणतीही यादी प्रसिद्ध केलेली नाही.
सूचना व प्रसिद्धीपत्रके
-
परिपत्रक / शासन निर्णय नवीन लातूर: ६४० रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांची निवड प्रक्रिया आचारसंहितेमुळे स्थगित; अर्ज छाननी व मुलाखत प्रक्रिया निवडणुकीनंतर सुरू होईल
महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे लातूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ६४० रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज छाननी, पात्र य…
-
सर्वसाधारण सूचना नवीन 📢 महत्त्वाची सूचना: ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत दि. २२/०९/२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील रिक्त ठिकाणी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी.
📢 महत्त्वाची सूचना: ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत दि. २२/०९/२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील रिक्त ठिकाणी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा. सर्व संबंध…
-
परिपत्रक / शासन निर्णय नवीन आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात २०२६ – पोहोच पावती व चौकशीबाबत सूचनाAaple Sarkar Seva Kendra Advertisement 2026 – Notice Regarding Acknowledgement Receipt and Enquiries
आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात-२०२६ अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी संपूर्ण अर्ज ऑनलाइन पद्धतीने Submit केल्यानंतर प्राप्त झालेला Application Number (अर्ज क्रमांक) हाच पोहोच पावती क्रमांक म्हणून ग्राह्य धरावा. सदर अर…
-
जाहिरात नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, लातुर मार्फत नवीन आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात-2026
महाराष्ट्र शासन, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग यांचेकडील १) शासन निर्णय क्र. मातंस-१७१६/प्र. क्र. ५१७/३९ दिनांक १९ जानेवारी २०१८ २) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक-आसेकें-१७२५/प्र.क्र. ८६/मातं (३९) दिना…